SMT. SONIA GANDHI

Congress President Smt. Sonia Gandhi addresses the "Hum main hain Rajiv" in Delhi

SHRI RAHUL GANDHI

Congress President Shri Rahul Gandhi's Interview with CNN News 18

SHRI SANJAY NIRUPAM

MRCC President Sanjay Nirupam on Marathi News Channel 'ABP Majha'

Welcome To Mumbai Regional Congress Committee

is the unit of the Indian National Congress for the city of Mumbai.

Shri Sanjay Nirupam

President of Mumbai Congress

is a former three-time Member of Indian Parliament.

MORE

LATEST UPDATE

Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व मनपा विरोधी पक्षनेता प्रविण छेडा यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील मानसून पूर्व "मुंबई नाले सफाई दौरा" एच / पूर्व व एच / पश्चिम मनपा विभागातील बांद्रा पूर्व/ पश्चिम ते सांताक्रुज पूर्व / पश्चिम येथील चाम्दावाडी नाला, वाकोला नाला, बोरान नाला, गजधर बांध नाला येथे दौरा केला.

अच्छे दिनचे स्वप्न दाखवतं सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचं दोन वर्ष पूर्ण झाली, पण देशातील जनतेला अच्छे दिन दिसलेच नाहीत. उलट जनता महागाईत अधिकच होरपळून निघत आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या २० वर्षापासून शिवसेना व भाजपाची सत्ता असून महापालिकेतील भ्रष्टाचार विकोपाला पोहचला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारमधील कमीतकमी सात मंत्र्यांविरोधात गंभीर प्रकारचे आरोप असूनसुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. याकरिता भाजपा – शिवसेना विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात शनिवार दि. ४ जून, २०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता, मुंबई काँग्रेस तर्फे धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

रविवार दि. २९ मे २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता, विद्यार्थ्यांसाठी " १० वी आणि १२ वी नंतर पुढे काय" ? या करीअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीरामध्ये प्रसिध्द शिक्षणतज्ञ श्रीमती सुचित्रा सुर्वे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. हे शिबिर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल, आर.एस.सी. १६, गोराई - १, बोरीवली (पश्चिम), मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दहावी आणि बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त आहे. हे करीअर मार्गदर्शन शिबीर विनामूल्य आहे.

Twitter

Tweets by sanjaynirupam

UPCOMING EVENTS

22

July

test

20

July

Social Media Meet

Social Meeting at MRCC Office to discuss BMC election Plans

23

April

  • Event 1
  • Event 2f

Lorem ipsum dolor sit amesfddst, consectetuer adipiscing elit. Aenean commodo. Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit

QUICK CONTACT